10 वर्ष तुरुंगवास, 3 लाखांचा दंड आणि... महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात एकदम कडक कायदा
महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हा कायदा राज्यात लागू करण्याबाबत सरकारची तयारी सुरु आहे. नेमका हा लव्ह जिहाद कायदा काय असेल. जाणून घ्या.
Maharashtra Love Jihad Law : देशात आतापर्यंत उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, उत्तराखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी लव्ह जिहादविरोधी कायदा आणला आहे. या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यातल्या धर्मांतराच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेतच याची ग्वाही दिली आहे.
1/5
2/5
3/5