IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

Feb 18, 2019, 22:58 PM IST
1/4

IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

IIMC म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी IFFCO IIIMCAA पुरस्काराच्या मानकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

2/4

IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

पुलवामा दहशतवाही हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या समारंभानंतर IIMCच्या मुख्यालयात एका मुशायऱ्याचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध शायर वसिम बरेलवी आणि नवाज देवबंदी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.

3/4

IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

यंदा पत्रकारिता, डिजिटल पत्रकारिता, जाहीरात, जनसंपर्क, ब्रँडिंग या क्षेत्रांतील ३५ जणांना IFFCO IIIMCAA देऊन सन्मानित करण्यात आले. 

4/4

IIMC 2019चा 'इफ्को इमका' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न

क्षयरोगाविरोधात जनजागृती करणाऱ्या नंदिता वेंकटेशन यांना 'अलुम्नाय ऑफ द इयर' आणि 'गूंज'च्या संस्थापक मीनाक्षी गुप्ता यांना सार्वजनिक सेवा क्षेत्रासाठीचा IFFCO IIIMCAA पुरस्कार प्रदान करण्यात आला.