1/5
आज लाँच होणार Hyundai Alcazar
2/5
काय असणार किंमत?
3/5
3 इंजिनचं ऑप्शन मिळणार
भारत ही नवी कार तीन इंजिनसोबत लाँच होणार आहे. 1.5 लीटर पेट्रोल इंजिन 115PS मॅक्सिमम पावर जेनरेट करेल. वहीं, इसका 1.5 लीटर टर्बो-डीजल इंजिन 138 bhp आणि 1.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 115PS मॅक्सिमम पावर तयार करतात. याचे सगळे वेरिएंट्समध्ये 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स स्टँडर्डसोबत 7-स्पीड डुअल-कल्च ऑटोमैटिक ट्रांसमिशन देखील उपलब्ध आहे.
4/5
3 वेरिएंट्समध्ये Alcazar
Hyundai Alcazar तीन अलग-अलग वेरिएंट्स मध्ये सादर होणार आहे. प्रेस्टीज, प्लेटिनम आणि सिग्नेचर. यासोबतच 6 सिंगल टोन आणि दो डुअल-टोन कलर्स देखील मिळणार आहे. सिंगल टोन मध्ये फँटम ब्लॅक, पोलर व्हाइट, स्टैरी नाइट, टाइगा ब्राउन, टाइटन ग्रे आणि टायफून सिल्वर सहभागी आहे. . डुअल टोनमध्ये पोलर व्हाइटसोबत फँटम ब्लॅक रूफ आणि टाइटन ग्रे सोबत फँटम ब्लॅक रूफ मिलेगा. कंपनीचा दावा आहे की, ये एसयूवी 10 सेकंदातच 0 ते 100 किलोमीटर प्रति तास लागतो.
5/5