फोन नंबरवरुन एखाद्याचे लोकेशन कसे ट्रॅक करायचे?

Live location by Phone Number: कॉलर आयडीसारखे अनेक अॅप्स आहेत जे कॉलरचे नाव आणि शहर सांगण्याचा दावा करतात.

| Nov 18, 2023, 15:53 PM IST

Track Live Location: एखाद्याचे लोकेशन कळण्यासाठी काही लोक स्पाय अॅपचा वापर करतात. हे अॅप्स कोणत्याही फोनमधील लोकेशन चोरुन हॅक करतात. 

1/8

फोन नंबरवरुन एखाद्याचे लोकेशन कसे ट्रॅक करायचे?

How to track Live location by phone number

मोबाईल आपल्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनला आहे. लोकांचा अर्ध्याहून अधिक दिवस मोबाईलवर जातो. अशावेळी मोबाईल ट्रॅक करण्याचे अनेकदा प्रयत्न होतात. फोन नंबरवरुन लोकेशन ट्रॅक करण्याचाही अनेकजण प्रयत्न करतात. 

2/8

एक्सेस पोलिसांकडे

How to track Live location by phone number

मोबाईल नंबरवरुन लोकेशल ट्रॅक करण्याचा एक्सेस पोलिसांकडे असतो. यासाठी नंबर सर्व्हिलान्सवर लावावा लागतो. सिम अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर तात्काळ पोलिसांना माहिती मिळते. 

3/8

सुरक्षा यंत्रणा

How to track Live location by phone number

सर्व्हिलान्सचे फिचर पोलीस किंवा सरकारी सुरक्षा यंत्रणा वापरु शकतात. मग आता सर्वसाधारण व्यक्ती मोबाईल नंबरवरुन लोकेशन कसे ट्रॅक करु शकतो? असा प्रश्न विचारला जातो. 

4/8

स्पाय अ‍ॅपचा वापर

How to track Live location by phone number

एखाद्याचे लोकेशन कळण्यासाठी काही लोक स्पाय अ‍ॅपचा वापर करतात. हे अ‍ॅप्स कोणत्याही फोनमधील लोकेशन चोरुन हॅक करतात. असे करणे बेकायदेशीर आहे.

5/8

रिजन कळते

How to track Live location by phone number

कॉलर आयडी अॅप्समधूनदेखील लोकेशन माहिती पडते. यामुळे फोनचे लाईव्ह लोकेशन मिळत नाही पण रिजन माहिती पडते. 

6/8

नाव आणि शहर

How to track Live location by phone number

कॉलर आयडीसारखे अनेक अ‍ॅप्स आहेत जे कॉलरचे नाव आणि शहर सांगण्याचा दावा करतात. पण यांच्या माहितीवर डोळे बंद करुन विश्वास ठेवू नका.

7/8

सायबर फ्रॉडचा शिकार

How to track Live location by phone number

थर्ड पार्टी अ‍ॅप लोकेशन सांगण्यास मदत करत असतील तर तुम्ही सायबर फ्रॉडचा शिकार बनले असण्याची शक्यता आहे. 

8/8

रिमोट अ‍ॅक्सेस

How to track Live location by phone number

थर्ड पार्टी अॅप घेतल्यास तुमच्या मोबाईलमध्ये मॅलवेअर स्टोर केले जाते.  तुमचा फोन हॅक होऊन त्याचा रिमोट अ‍ॅक्सेस घेतला जाऊ शकतो.