Coronavirus Recovery : घरात राहून 14 दिवसांत करा कोरोनावर मात, या पद्धती करा फॉलो

Apr 29, 2021, 17:35 PM IST
1/5

3 स्टेप्समध्ये करा कोरोनावर मात

3 स्टेप्समध्ये करा कोरोनावर मात

डॉक्टरांच्या माहितीनुसार, 80 टक्के लोकांनी घरात राहूनच कोरोनावर मात केली आहे. यासाठी न घाबरता विचार करून सकारात्मकतेने सामोरं जा. स्ट्रेस, टेन्शन आणि भीतीमुळे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. यामुळे कोरोना अधिक घातक होऊ शकतो. याकरता 3 स्टेप्स फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे तुम्ही 14 दिवसांत कोरोनावर मात करू शकता. 

2/5

पहिली स्टेप्स - 1 ते 4 दिन

पहिली स्टेप्स - 1 ते 4 दिन

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढचे 4 दिवस अतिशय काळजी घ्यायची आहे. या दिवसांत व्हायरस अतिशय घातक असतो. तेव्हा तो रूग्णांच्या गळ्यात आणि नाकात असतो. या दिवसांत तो शरीरात पसरण्याचा प्रयत्न करतो. या कालावाधीत डॉक्टरांनी दिलेली औषध योग्य पद्धतीने घेणे गरजेचे असते. या कालावधीत नियमित व्यायाम करा, श्वसनाचे प्रकार करा, वाफ घ्या. कोमट पाणी प्या, उत्तम जेवण घ्या, बॉडी टेम्प्रेचर आणि ऑक्सिजनची पातळी तपासात राहा.

3/5

दुसरी स्टेप्स - 5 ते 9 दिवस

दुसरी स्टेप्स - 5 ते 9 दिवस

शुरूआती स्टेजमध्ये आजार न थांबल्यास तो फुफ्फुसात जातो. फुफ्फुसात संक्रमण गेलं तर 8 ते 10 दिवसांत कोविड निमोनियाचा धोका असतो. डॉक्टरशी या काळात सतत संपर्कात राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्यात ताप आणि इतर त्रास कमी होत असते. मात्र शरीरात थोडी कणकण आणि थोडा थकवा जाणवत राहतो. पण या काळात तुम्ही सतत ऑक्सिजन चेक करत राहा. 

4/5

तिसरा टप्पा - 10 ते 14 दिवस

तिसरा टप्पा - 10 ते 14 दिवस

कोरोनाबाधितांना हलकी लक्षण दिसू लागतील. या स्टेजमध्ये वायरस धोक्याच्या बाहेर असतो. तुमची रिकवरी खूप लवकर होणार आहे. यासाठी तुम्हाला चांगल डाएट फॉलो करण आवश्यक आहे. 

5/5

होम आयसोलेशनमध्ये असताना ही काळजी घ्या

होम आयसोलेशनमध्ये असताना ही काळजी घ्या

- रूग्णांनी तीन लेअरचा मास्क घालावा. तो 6 ते 8 तासांत बदलणं गरजेचं आहे.  - रूग्णाची भांडी, तौलिया, चादर, कपडे सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवणं गरजेचं आहे.  - साबण, पानी आणि सैनिटायझरने हात स्वच्छ ठेवा.  - शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या पण मजबूत असणं गरजेचं आहे.