Malaika Arora : वयाच्या 25 व्या वर्षी Arbaaz Khan शी लग्न केल्यानं अभिनेत्रीला झाला पश्चाताप!

Malaika Arora and Arbaaz Khan:  बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांच्याविषयी सगळ्यांनाच माहित आहे. त्या दोघांची आधी मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्न केलं त्या दोघांना एक 19 वर्षांचा मुलगा असून तो 19 वर्षांचा आहे. त्या दोघांची जोडी ही एकेकाळी लोकप्रिय बॉलिवूड कपल्सपैकी एक होती. 

Jan 16, 2023, 18:23 PM IST
1/5

Malaika Arora regretted getting married to Arbaaz Khan at the age of 25 know details

मलायका आणि अरबाज यांची भेट तेव्हा झाली जेव्हा मलायका मॉडेलिंगमध्ये तिची करिअर करण्याचा प्रयत्न करत होती. दोघे एका प्रोजेक्टसाठी ते दोघे एकत्र आले होते आणि त्यानंतर त्या दोघांचे प्रेम झाले. 

2/5

Malaika Arora regretted getting married to Arbaaz Khan at the age of 25 know details

दोघे रिलेशनशिपमध्ये आहे आणि 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 1998 साली त्यांनी लग्न केले.  

3/5

Malaika Arora regretted getting married to Arbaaz Khan at the age of 25 know details

घटस्फोटानंतर एका मुलाखतीत मलायकाला विचारण्यात आले की, लहान वयात अरबाजसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा तिला पश्चात्ताप आहे का, ज्यावर मलायका म्हणाली, या निर्णयामुळे त्यांच्या नात्यात काहीही फरक पडत नसल्याचे तिनं सांगितले होते. 

4/5

Malaika Arora regretted getting married to Arbaaz Khan at the age of 25 know details

मलायकाच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर तिच्या करिअरमध्ये कोणताही अडथळा आला नाही. इतकंच नाही तर तिने तिचा प्रेग्नंसीचा काळ खूप एन्जॉय केला. 

5/5

Malaika Arora regretted getting married to Arbaaz Khan at the age of 25 know details

2017 मध्ये अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये आली. दोघे गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तर दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जाते.