US President Salary: अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांना मिळतो इतका पगार, सोबत मिळतात 'या' खास सुविधा

US President Donald Trump Salary: अमेरिकेत राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना किती पगार मिळतो?

Soneshwar Patil | Nov 07, 2024, 13:12 PM IST
1/6

अमेरिका राष्ट्राध्यक्ष

डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जबरदस्त लढत बघायला मिळत आहे. 

2/6

राष्ट्राध्यक्षांचा पगार

भारतापेक्षा जास्त की कमी. अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्षांना दर महिन्याला किती पगार मिळतो. 

3/6

भारतापेक्षा जास्त

अमेरिकेच्या  राष्ट्राध्यक्षांना भारतापेक्षा जास्त पगार दिला जातो. त्यांना वर्षाला 4 लाख डॉलर्स म्हणजेच 3.36 कोटी रुपये पगार मिळतो. 

4/6

सुविधा

अमेरिकेतील  राष्ट्राध्यक्षांना अनेक सुविधा मिळतात. ज्यामध्ये त्यांना वर्षाला 46 लाख रुपये खर्चासाठी मिळतात. 

5/6

भारतातील राष्ट्रपतींचा पगार

भारतात राष्ट्रपतींना वर्षीक 60 लाख रुपये पगार मिळतो. त्यासोबतच त्यांना अनेक सुविधा देखील मिळतात. 

6/6

वैद्यकीय सुविधा

अमेरिका आणि भारतातील राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय सुविधा आणि मोफत उपचार देखील मिळतात.