Honda Activa : आली रे आली... दमदार स्कूटर !, तुमच्या बजेटमध्ये आणि मस्त फीचर्स

Hero Motorcorp New Scooter: Honda Activaने आपली नवी कोरी जबरदस्त स्कूटर बाजारात आणली आहे. याची किंमत स्वस्त असून फीचर्सही दमदार आहेत. ही स्कूटर 110cc मजबूत आहे.

| Feb 05, 2023, 13:05 PM IST

Hero Xoom 110 Scooter: देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero Motocorp ने अलीकडेच 110cc स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरला Hero Xoom असे नाव देण्यात आले आहे. Honda Activaने आपली नवी कोरी जबरदस्त स्कूटर बाजारात आणली आहे.   हिरो झूम 110 सीसी स्कूटर स्पोर्टी स्टाइल आणि अनेक चांगल्या फीचर्समध्ये उपलब्ध आहे. होंडा अ‍ॅक्टिव्हाला टक्कर म्हणून या स्कूटरकडे पाहिले जात आहे.

1/5

ही स्कूटर होंडा डिओ आणि टीव्हीएस ज्युपिटरशी स्पर्धा करेल, परंतु होंडा अ‍ॅक्टिव्हाला टक्कर म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. हिरो झूम 110 सीसी स्कूटर स्पोर्टी स्टाइल आणि अनेक शक्तिशाली वैशिष्ट्यांसह येते. 

2/5

या स्कूटरला हेडलॅम्प आणि टेल लॅम्पमध्ये एक्स-आकाराचे एलईडी वापरण्यात आले आहेत. स्कूटरला कॉर्नरिंग लाइट्स देखील देण्यात आल्या आहेत. मागील बाजूस, Hero Xoom ला मोटरसायकलसारखे टर्न इंडिकेटर असून एक्झॉस्ट मफलरला ड्युअल-टोन फिनिश देण्यात आले आहे.

3/5

Hero Xoom ला पॉवरिंग 110 cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.05 PS ची पीक पॉवर आणि 8.70 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. हे कंपनीच्या XTEC आणि i3S या प्रगत तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे.

4/5

टॉप व्हेरियंटला समोर 190 मिमी डिस्क मिळते तर मागील बाजूस ड्रम ब्रेक मिळतो. सस्पेंशन सेटअपमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक समाविष्ट आहे.  त्यामुळे याचा लूकही जबरदस्त आहे.

5/5

हिरो झूमचे (Hero Xoom) इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बरीच माहिती देते. यात स्पीडोमीटर, रिअल-टाइम मायलेज, ओडोमीटर, ट्रिप मीटर, घड्याळ आणि इंधन कधी संपले याची माहिती मिळते. तसेच, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीद्वारे, रायडरला इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कॉल आणि एसएमएस माहिती मिळते. Hero Zoom मध्ये USB चार्जर देखील देण्यात आला आहे. हिरो झूमची किंमत  68,599 ते 76,699 रुपयांपासून सुरु होते.