Kitchen Tips : डाळी आणि पिठामध्ये किडे झाले? स्वयंपाकघरातील 'या' टिप्स फॉलो करा
Home Remedies News In Marathi : स्वयंपाकघरात आपण अनेकदा महिन्याभराचे सामन भरतो. त्यात तांदूळ, गहू आणि अनेत डाळीच्या पिठांचा समावेश असतो. पण कधी कधी महिनाभरात आतच काही सामानाला अर्थातच डाळींच्या पिठांमध्ये अथवा अन्नधान्यांमध्ये कीड लागते. अशावेळी काय करायचं असा प्रश्न पडतो? आता काळजी करायची गरज नाही, तुमच्या स्वयंपाकघरातील या टिप्स फॉलो करा...
1/7
2/7
पुदिन्याची पाने वापरा
तुम्ही नेहमी स्वयंपाकघरात पुदिन्याची पाने वापरतो. हीच पाने तुम्ही पदार्थांना कीड न लागण्यासाठीही वापरु शकता. पुदिन्याची सुकलेली पाने तुम्ही या पिठांमध्ये अथवा अन्नधान्याच्या डब्यांमध्ये ठेवल्यास, कीड लागत नाही. याचा सुगंध कीड न लागण्यासाठी फायदेशीर ठरतो. तसेच यातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे कडधान्ये आणि पिठ सुरक्षित राहण्यास मदत होते.
3/7
कढईमध्ये भाजून ठेवा
रवा, बेसन अशी काही पिठ असतील तर तुम्ही भाजून ठेवू शकता. बेसन आणि रवा यांसारखे पदार्थ भाजून तुम्हाला ठेवल्यानंतर जास्त काळ टिकण्यास मदत होते. त्याशिवाय तुम्हाला पटकन पदार्थ काढल्यानंतर लगेच त्याचा पदार्थ बनवता येतो. वेळही जात नाही. हे पदार्थ अर्धेकच्चे भाजा आणि मग तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवता येतात.
4/7
रेफ्रिजरेटिंग
5/7
हवाबंद कंटेनर वापरा
6/7
तमालपत्र किंवा कडूलिंबाच्या पानाचा वापर करा
7/7