Highest Paying Jobs: जगातील जास्त पगार देणाऱ्या टॉप 10 नोकऱ्या!

| Aug 16, 2024, 19:26 PM IST

Top 10 Highest Paying Jobs: जगभरात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या खूप जास्त पगार देतात. अनेकांना अशा नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. आपण अशा 10 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया. 

1/11

जगातील जास्त पगार देणाऱ्या टॉप 10 नोकऱ्या!

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

Top 10 Highest Paying Jobs: जगभरात अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या खूप जास्त पगार देतात. अनेकांना अशा नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. आपण अशा 10 नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया. 

2/11

बिझनेस अँनालिस्ट

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांमध्ये बिझनेस ॲनालिस्टचे नाव सर्वात वर येते. या पदावर नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा साधारण 8 लाख रुपये पगार मिळतो. तर अनुभवी कर्मचाऱ्याला दरमहा 25 लाख रुपयांपर्यंत ऑफर मिळते.

3/11

लॉ प्रोफेशनल

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

जगभरातील लॉ प्रोफेशनल्सना त्यांच्या अनुभवानुसार आणि त्यांनी जिंकलेल्या खटल्यांनुसार पगार मिळतो. यासाठी लॉ प्रोफेशनल दरमहा 15 ते 20 लाख रुपयांची कमाई करु शकतात.

4/11

इन्व्हेस्टमेंट बँकर

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

जगभरातील इन्व्हेस्टमेंट बँकरचा पगार निश्चित नाही. पण इन्व्हेस्टमेंट बँकर दरमहा 5 लाख ते 25 लाख रुपये सहज कमावतो.

5/11

आयटी इंजिनीअर

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

आजच्या काळात सर्वत्र तंत्रज्ञानाचा प्रसार वेगाने होतोय. एक सॉफ्टवेअर किंवा आयटी इंजिनीअर दरमहा 2 लाख ते 20 लाख रुपये कमवू शकतो.

6/11

चार्टर्ड अकाउंटंट

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

चार्टर्ड अकाउंटंट कोणत्याही फर्मसाठी काम करताना त्याला 4 ते 5 वर्षांचा अनुभव असेल तर तो 5 लाख ते 24 लाख रुपये दरमहा फी मागू शकतो. 

7/11

डिजिटल मार्केटिंग

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

डिजिटल मार्केटिंग हे एक उदयोन्मुख क्षेत्र आहे. या क्षेत्रातील व्यावसायिक त्यांच्या कामासाठी दरमहा 15 ते 18 लाख रुपये कमावतात.

8/11

सर्जन

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

सर्जन असलेल्यांना खूप मोठा पगार मिळतो. या पदावर काम करणाऱ्यांना 22 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. 

9/11

मॅनेजमेंट प्रोफेशनल

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

  मॅनेजमेंट प्रोफेशनल्सना सुरुवातीचा पगार थोडा कमी असतो. मॅनेजमेंट प्रोफेशनलना सुरुवातीला सुमारे 3 ते 4 लाख रुपयांच्या ऑफर मिळते, पण अनुभवानुसार त्यांचा पगार दरमहा 50 लाखांपर्यंत जातो.

10/11

वैमानिक क्षेत्र

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

गेल्या काही वर्षांत विमान वाहतूक क्षेत्रात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. या उद्योगात करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या अनुभवी वैमानिकांना चांगली पगारवाढ दिली होती. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यावसायिक आणि लष्करी वैमानिकांचा प्रारंभिक पगार सुमारे 9 लाख रुपये आहे. मग वाढत्या अनुभवाने पगार 70 लाख रुपयांपर्यंत (पायलट पगार) जाऊ शकतो.

11/11

डेटा सायन्टिस्ट

Highest Paying Job in the World 2024 Marathi News

डेटा सायन्टिस्ट एक नवी आयडीया आणि अपडेट घेऊन जुन्या डेटात सुधारणा करतात.सोबतच नव्या ट्रेंडसोबत अप टू डेट ठेवण्यासदेखील मदत करतात. हे डेटाचे विश्लेषण करतात. डेटा सायंटिस्टचा पगार 14 रुपये ते 25 लाख रुपयांपर्यंत मिळतो.