PHOTO: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं

High Cholesterol Signs on Face: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं. खराब कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अनेक वेळा कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्यता असते. 

Surabhi Jagdish | Apr 25, 2024, 17:46 PM IST
1/7

कोलेस्ट्रॉल वाढलं की, अशी काही लक्षणं आहेत जी चेहऱ्यावर दिसतात.

2/7

चेहऱ्यावरील ही लक्षणे पाहून शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

3/7

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, चेहरा काहीसा पिवळा दिसण्याची शक्यता असते.

4/7

अनेक वेळा कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचेत गुठळ्या दिसू लागतात. या गाठी वेदनारहित असू शकतात.

5/7

चेहऱ्यावर वाढणारा ड्रायनेस आणि खाज देखील कोलेस्ट्रॉल वाढल्याचं चिन्ह असू शकतं.

6/7

जर तुमच्या चेहऱ्याला अचानक सूज जाणवत असेल तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू शकतं. 

7/7

कोलेस्टेरॉल वाढल्याची चिन्हं डोळ्यांभोवती देखील दिसून येतात. यावेळी डोळ्याभोवती पिवळे चट्टे दिसतात.