उत्तराखंडमध्ये २५ वर्षातील सर्वाधिक बर्फवृष्टी

| Jan 10, 2020, 17:30 PM IST
1/4

हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. 

2/4

बर्फवृष्टीनं पर्यटक आनंदीत आहेत पण स्थानिक मात्र त्रस्त झाले आहेत.

3/4

२५ वर्षांतल्या बर्फवृष्टीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे. 

4/4

उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे.