मुंबईतील जोरदार पाऊस (फोटो)

Jun 26, 2018, 20:38 PM IST
1/7

मुंबईत जोरदार पाऊस (Photo: IANS)

2/7

पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यावेळी प्रवाशांनी रुळावरुन असा मार्ग काढला. (Photo: IANS)

3/7

मुंबईत कोसळणाऱ्या पावसात मुलांनी असा आनंद लुटला (PTI Photo)

4/7

मुंबईतील जोरदार पाऊस कोसळल्याने शहरातील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले होते. (PTI photo)

5/7

मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. (IANS photo)

6/7

जोरदार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचले. तसेच मुंबईची लाईफलाईन रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. (PTI Photo)

7/7

अन्टॉप हिल, वडाळा पूर्व येथे कार दरडीखाली दबली.  (PTI Photo)