Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

केशराचे अनेक फायदे आहेत त्याचसोबत तुम्ही पाण्याबरोबरही केशर पिऊ शकतात. 

Jan 21, 2023, 21:14 PM IST

केशराचे एक नाही तर अनेक फायदे आहे. आपल्या जेवणातही आपण केशराचा वापर करत असतो. त्यामुळे केशराचे आपल्या शरीरालाही अनेक फायदे आहेत. गोड पदार्थांमध्येही आपण केशर घालून खातो. दुधासोबत केशर घालून आपण घेतोही त्याचसोबत पाण्यासोबत केशर खाण्याचेही अनेक फायदे आहेत. 

1/5

Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

saffron news in marathi

केशराचे फायदे अनेक आहेत हे आपण सर्वच केशराचा उपयोग आपल्याला आहारात करण्याचा प्रयत्न करतो. 

2/5

Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

saffron health benefits

आपण केशर पाण्यात घालूनही पिऊ शकतो. त्याचबरोबर यात आपण मध, वेलची आणि बदामही घालून खाऊ सकतो. 

3/5

Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

saffron water news

केशराच्या पाण्यात प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीही असतं. 

4/5

Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

saffron water

यानं तुमची त्वचा सुधारते. पाण्यात केशर टाकून तुम्ही रात्री रिकाम्या पोटी घेऊ शकता. 

5/5

Saffron : पाण्यात केशर मिसळून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतात? जाणून घ्या

saffron

केशरमध्ये क्रोसीन, सफ्रानल आणि पिक्रोक्रोसिन आणि अन्य ऑक्सिटंड्स असतात. महिलांना येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळीही तुम्हाला या पाण्याचा फायदा होऊ शकतो.