रात्री लवकर झोप येत नाही? 21 दिवसांपर्यंत करून पाहा 'हे' उपाय

निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक असते. जर झोप अपू्र्ण राहिली संपूर्ण दिवस खराब जातो. अशावेळी लवकर झोप येण्यासाठी व पुरेशी झोप घेण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

| Oct 25, 2023, 18:42 PM IST

Tips for a Good Sleep In Marathi: निरोगी आरोग्यासाठी चांगली झोप घेणे आवश्यक असते. जर झोप अपू्र्ण राहिली संपूर्ण दिवस खराब जातो. अशावेळी लवकर झोप येण्यासाठी व पुरेशी झोप घेण्यासाठी हे उपाय करुन पाहा. 

1/7

रात्री लवकर झोप येत नाही? 21 दिवसांपर्यंत करून पाहा 'हे' उपाय

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

डॉक्टरांच्या मते, प्रत्येकाला सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभराची उर्जा मिळत नाही. तसंच, अनेक आजार मागे लागण्याची शक्यताही असते. झोपेच्या कमतरतेमुळं कामात उत्साहही येत नाही. अशावेळी या टिप्स वापरुन बघाच.

2/7

बेड टाइम रुटीन

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

झोप पूर्ण होत नसेल तर एक बेड टाइम रुटीन ठरवून घ्या आणि ते पाळलं जाईल याची काळजी घ्या

3/7

रिलॅक्स ठेवा

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

 झोपण्यापूर्वी जास्त आवाज किंवा गजबजाटापासून लांब राहा आणि स्वतःला रिलॅक्स ठेवा. 

4/7

मेडिटेशन

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

झोप येण्यासाठी मेडिटेशनदेखील तुम्ही करु शकता. 

5/7

म्युझिक थेरपी

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

मन आणि मेंदू दोन्ही रिलॅक्स ठेवण्यासाठी तुम्ही म्युझिक थेरपीची मदत घेऊ शकता. शांत गाणी ऐकून तुम्ही रिलॅक्स करु शकता. 

6/7

पुस्तक वाचण्याची सवय

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय लावून घ्या तसंच, बेडरुममध्ये नेहमी शांतता राहिल याची काळजी घ्या   

7/7

21 दिवसांचे रुटिन

 health tips How to Fall Asleep Fast and Sleep Better follow these tips in marathi

 झोपण्याच्या आधी कधीही कॉफी पिऊ नका. कमीत कमी 21 दिवसांसाठी हे रुटिन फॉलो करा.