वजन घटवण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश करा!

वजन घटवण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश करा!

Aug 02, 2018, 11:52 AM IST

वजन घटवण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश करा!

1/9

Benefits of Kantola in Daily life

Benefits of Kantola in Daily life

पावसाळ्यात रानभाज्यांची निसर्गाकडून जी मेजवानी मिळते त्याचा आपण आहारात जास्तीत जास्त वापर करायला हवा... या पावसाळी भाज्यांमधली एक उल्लेखनीय म्हणजे करटोली... काही ठिकाणी याला गोड कारले, काकोडी, कंदोल असंही म्हटलं जातं... 

2/9

Kantola is also known as Sweet bitter gourd

Kantola is also known as Sweet bitter gourd

आयुर्वेदात करटोली ही जगातील अतिशय औषधी समजली जाते. याचं कारण म्हणजे या भाजीचा आहारात समावेश केल्यानं दांडगं शरीर कमावता येतं... 

3/9

Kantola has much protein and fiber

Kantola has much protein and fiber

वजन घटवण्याचा प्रयत्न करत असाल तर ही भाजी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगाची ठरणार आहे... कारण करटोल्यात प्रोटीन-आयर्न मोठ्या प्रमाणात असतं... पण कॅलरीज मात्र अत्यंत कमी प्रमाणात... 

4/9

Kantola is a monsoon season vegetable

Kantola is a monsoon season vegetable

तुम्ही १०० ग्रॅम करटोल्याचं सेवन केलंत तर केवळ १७ कॅलरीज तुमच्या शरीरात जातील... त्यामुळे वजन घटवण्यासाठी हा चांगला उपाय आहे 

5/9

Kantola is much used for Weight lose

Kantola is much used for Weight lose

ही भाजी स्वादिष्ट आहेच पण यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. या भाजीतील प्रोटीनपासून मिळणारी ताकद मांसापेक्षा पाच पट अधिक आहे. 

6/9

Kantola can cure Cancer

Kantola can cure Cancer

हिरवी मध्यम आकाराची बाहेरून बारीक कात्यासारखे उंचवटे असलेल्या या भाजी भरपूर प्रमाणात फायबर आढळतात 

7/9

Kantola is beneficial for better digestion

Kantola is beneficial for better digestion

अँटीऑक्सिडन्ट, तंतूंचे भरपूर प्रमाण यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवणे, वजन घटविणे, पोट साफ ठेवणे, पचनक्रिया सुधारणे यासाठी ही भाजी महत्त्वाची ठरते

8/9

Kantola can cure high blood pressure

Kantola can cure high blood pressure

करटोलीमधले ल्युटेनसारखे कॅरोनाइड्स डोळ्याचे रोग, हृदय रोग तसेच कॅन्सरला प्रतिबंध करतात. अॅन्टीअॅलर्जिक गुणामुळे सर्दी, खोकला यावर ती गुणकारी आहे.

9/9

Kantola is an Anti Allergic vegetable

Kantola is an Anti Allergic vegetable

भारतातल्या डोंगराळ भागात ही भाजी सहजच आढळते.