Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding : पाठकबाईंच्या मेहंदीचे फोटो आले समोर

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) हे दोघेही सतत चर्चेत आहेत. 

Dec 01, 2022, 18:32 PM IST

Akshaya Deodhar Mehendi : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील राणादा आणि पाठकबाई यांची भूमिका साकारलेला अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी दोघांनी काही महिन्यांपूर्वी अचानक साखरपुड्याचे फोटो शेअर करत या दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता पाठकबाईंच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

1/5

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Mehendi Function Photo Viral

काही दिवसांपूर्वीच हार्दिकनं त्याच्या घरी केळवण झाल्याचे फोटो शेअर केले होते. हार्दिकसोबत अक्षयाच्या घरी देखील केळवण झाल्याचे फोटो समोर आले होते.

2/5

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Mehendi Function Photo Viral

हार्दिक आणि अक्षयाने 3 मे 2022 रोजी दणक्यात साखरपुडा उरकला आणि तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती.

3/5

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Mehendi Function Photo Viral

तर ते दोघे पुण्यात जिथे विराजस कुलकर्णी (Virajs Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) ज्या ठिकाणी लग्नबंधनात अडकले त्याच ठिकाणी हार्दिक आणि अक्षया सप्तपदी घेणार असल्याचे म्हटले जातं आहे. 

4/5

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Mehendi Function Photo Viral

हार्दिक आणि अक्षया 1 किंवा 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. 

5/5

Hardeek Joshi and Akshaya Deodhar Wedding Mehendi Function Photo Viral

या मेहेंदी सोहळ्यात अक्षया फारच सुंदर दिसत आहे. अक्षयानं कलरफुल लेहेंगा परिधान केला आहे. (All Photo Credit : Akshaya Deodhar Instagram)