तुमच्या जोडीदाराला द्या रोझ डे च्या या रोमँटिक शुभेच्छा, पहा मराठी मेसेज, Whatsapp Status, HD Photos

Happy Rose Day Wishes in Marathi:  व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डे (Rose Day Wishes In Marathi) नं होतं असते. बुधवारी 7 फेबुवारी 2024 ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रिय व्यक्ती खास मराठीत शुभेच्छा द्या.   

Feb 06, 2024, 15:52 PM IST
1/10

तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,..  लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून!   त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे.  हॅप्पी रोझ डे!  

2/10

हॅप्पी रोझ डे! तू माझ्या ह्रदयात अशी आहेस  जस हे गुलाबाच फुल आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणार...  हॅप्पी रोझ डे! प्रिये   

3/10

 माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,  मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,  मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,  माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही हॅप्पी रोझ डे!   

4/10

रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल हॅपी रोझ डे  

5/10

एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day  

6/10

गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,  तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू  प्रिये.. रोझ डेच्या मनापासून शुभेच्छा! 

7/10

 दिलेलं वचन पूर्ण करायचंय, सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय, नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय हॅपी रोझ डे  

8/10

लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा,  पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा…  म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…  Happy Rose Day     

9/10

माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला,  आठवण येते मला पण इलाज नाही   त्याला कारण प्रेम म्हणतात याला   हा दिवस रोज येवो! हॅप्पी रोझ डे!  

10/10

तुझ्या हास्यासमोर गुलाबाचं सौंदर्य आहे फिके अशीच/असाच हसत राहा, तुझ्या आनंदातच माझ्याही आयुष्याचा आहे आनंद हॅपी रोझ डे