PHOTO : खोटा साखरपुडा, जेलही जाऊन आली 'ही' अभिनेत्री; एका एपिसोडसाठी घेते 2 लाखांचं मानधन

Entertainment : ही अभिनेत्री टीव्हीवर खूप प्रसिद्ध असून ती अनेक वादांमुळे कायम चर्चेत राहिली आहे. 22 ऑगस्टला तिचा वाढदिवस आहे. 

Aug 21, 2024, 16:46 PM IST
1/8

आसाममध्ये जन्मलेली या अभिनेत्रीने मुस्लिम बॉयफ्रेंडसोबत लग्न केलंय. जीम ट्रेनरशी लग्न केल्यानंतर ती वादात सापडली होती. टीव्ही दिसणारी सुसंस्कृत सून अनेक वेळा वादात अडकली आहे. 

2/8

आम्ही बोलत आहोत, देवोलीना भट्टाचार्जी हिचा बद्दल. नुकतीच तिने गोड बातमी दिलीय. ती लवकरच आई होणार आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील किस्सांवर एक नजर टाकूयात. 

3/8

देवोलिना अभिनेत्री नाही तर कोरिओग्राफर बनयाचं होतं. हेच स्वप्न घेऊन ती 2010 मध्ये मुंबईत आली होती. डान्स इंडिया डान्स 2 या रिअॅलिटी शोमध्ये तिने प्रवेश केला. पण ती नाव कमावू शकली नाही. पण तिने प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली होती. 

4/8

पुढे तिने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं. संवारे सबके सपने प्रीतो या सीरियलमधून तिने अभिनयाचा प्रवासाला सुरुवात केली. पण तिला खरं ओळख गोपी बहू या सीरियलमधून मिळाली. या सीरियलमुळे ती घरोघरी पोहोचली. 

5/8

देवोलीनाने एक्स बॉयफ्रेंड विशाल सिंगसोबत साखरपुडाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर हा साखरपुडा प्रँक असल्याचा तिने म्हटल्यावर तिच्यावर खूप टीका झाली होती. 

6/8

देवोलिना तिची को-स्टार नवलीन कौरसोबतच्या भांडणामुळेही चर्चेत आली आहे. त्याचवेळी त्याचा अभिनेत्री वंदना विठलानीसोबतही वाद झाला आहे. 

7/8

2016 मध्ये अभिनेत्री उत्कर्षा नाईक विरोधात पेटा मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याचवेळी मुंबईतील एका मोठ्या उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी देवोलीनाचं नाव पुढे आलं होतं. याप्रकरणी तिला अटकही झाली होती.

8/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देवोलिना भट्टाचार्जीची एकूण संपत्ती सुमारे 7 कोटींचा घरात असून ती एका एपिसोडसाठी 2 लाख रुपये मानधन घेते. तर बिग बॉस 13 मध्ये त्याने दर आठवड्याला सुमारे 12 लाख रुपये घेतले होते.