Gudi Padwa Wishes in Marathi: गुढी पाडव्याच्या निमित्तानं पाठवा खास मेसेज, ठेवा सुरेख स्टेटस

Gudi Padwa 2023 : चला तर मग पाहूया गुढी पाडव्याचे खास मेसेज. ज्यांच्या शब्दरचनेनं तुमचंही मन प्रसन्न होईल.  

Mar 22, 2023, 09:53 AM IST

Gudi Padwa Wishes in Marathi : एका नव्या पर्वाची सुरुवात आणि अमर्यातद सकारात्मकता घेऊन गुढी पाडव्याचा दिवस उजाडला आहे. अशा या दिवशी तुम्हीही आपल्या माणसांना, नातेवाईकांना आणि जीवापाड जपलेल्या मित्रपरिवाराला शुभेच्छा देऊ इच्छिता का? स्टेटस ठेवू इच्छिता का?

 

1/6

Gudi Padwa 2023 photos

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 : ''सण आज चैतन्याचा उत्सव आहे नात्यांचा... धर्म जपू महाराष्ट्राचा... दिवस आहे गुढी पाडव्याचा... तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ''  

2/6

Gudi Padwa 2023shobhayatra

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 : ''नव्या वर्षाची नवी चाहूल... नवी सुरुवात सारंकाही नवं... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी या निमित्तानं तरी भेटायला हवं... '' क्वचितच भेटणाऱ्या खास मंडळींना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा  

3/6

Gudi Padwa 2023 news

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 :  ''नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी''

4/6

Gudi Padwa 2023

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 :  '' आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ''

5/6

Gudi Padwa 2023 status

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 :  ''सण आला सौख्याचा पण काळजी घ्या सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात कोरोनाची करू नका साथ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा''  

6/6

Gudi Padwa 2023 Wishes

Gudi Padwa 2023 Wishes for status and sending messages marathi quotes images

Gudi Padwa 2023 :  ''तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..''