Google Doodle | 'बबल टी'चे गूगलने बनवले डूडल असे नेमके काय आहे कारण पाहा..

गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे. 

Jan 29, 2023, 17:40 PM IST

प्रतिक्षा बनसोडे, मुंबई : गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे. 

1/5

'बबल टी'चा ट्रेंड

Bubble Tea in trend

भारतात सध्या 'बबल टी'चा ट्रेंड सुरु आहे. कोविड काळात इंटरनेटच्या माध्यामातून ही बबल टी भारतीयांच्या घराघरात पोहचली. 

2/5

'बबल टी' तैवान देशाचे पेय

'Bubble Tea' is a Taiwanese drink

'बबल टी' हे तैवान या देशाचे पेय आहे. यामध्ये दूध, बर्फ, फळांच्या फ्लेवर्सचा जेली बेस आणि टुटी फ्रुटी वापरुन बनवली जाते

3/5

बबल टी गेम

Bubble tea Game

गूगल ने बबल टी बद्दल असलेली वाढती लोकप्रियता पाहून हा डूडल शेअर केला. यामध्ये डूडलवर गेम देखील सादर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही डिजिटल बबल टी बनवू शकाल. 

4/5

बबल टी इमोजी

Bubble tea Doodle

29 जानेवारी 2020 ला या बबल टीची इमोजी What's app वर टाकण्यात आली आणि त्याच दिवसाच्या उद्देशाने आज गूगलने बबल टी चा बर्थडे साजरी करत अनोखे डूडल बनवले. 

5/5

बबल टी भारतात लोकप्रिय

Bubble tea

हे पेय सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आता भारतातही या बबल टीनं चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.