1400 वर्ष जुन्या मंदिरात सोन्याचा खजिना; फॉईलपेपर पेक्षा पातळ कागदावर कोरलेल्या मुद्रा पाहून संशोधक अचंबित

  नॉर्वेतील पुरातत्वशास्त्रज्ञांना संशोधकांना संशोधनदरम्यान अजब वस्तु सापडल्या आहेत. येथील 1400 वर्ष जुन्या मंदिरात सोन्याचा खजिना दडलेला आहे. याच्या संशोधनादरम्यान  फॉईलपेपर पेक्षा पातळ कागद सापडला आहे. यावर कोरलेल्या मुद्रा पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. 

Oct 05, 2023, 17:52 PM IST

Norway News Gold Foil:  नॉर्वेतील पुरातत्वशास्त्रज्ञांना संशोधकांना संशोधनदरम्यान अजब वस्तु सापडल्या आहेत. येथील 1400 वर्ष जुन्या मंदिरात सोन्याचा खजिना दडलेला आहे. याच्या संशोधनादरम्यान  फॉईलपेपर पेक्षा पातळ कागद सापडला आहे. यावर कोरलेल्या मुद्रा पाहून संशोधक अचंबित झाले आहेत. 

1/7

नॉर्वेमध्ये संशोधदरम्यान अति प्राचीन खनिजा सापडला आहे. 

2/7

येथील 1400 वर्ष जुन्या मंदिरात सोन्याचा खजिना दडलेला आहे. 

3/7

या मंदिरात संशोधन सुरु असताना सोन्याचा कागद सापडला. हा कागद फॉईलपेपर पेक्षा पातळ आहे.

4/7

या कागदावर नॉर्स देव फ्रॉय आणि गर्ड देवी यांची चित्रे सापडली आहेत.

5/7

अशा प्रकारच्या कागदांचा वापर यज्ञाच्यावेळी केला जात असावा अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

6/7

1725 मध्ये स्कॅन्डिनेव्हियामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचे सोन्याचे फॉईल सापडले आहेत.

7/7

नुकत्याच झालेल्या संशोधनात संशोधकांना अशा प्रकारचे सोन्याचे 35 तुकडे सापडले आहेत.