महाष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी; भागीरथी गंगा पृथ्वीवर अवतारण्याआधीच झाला उगम
गोदावरी नदीला अध्यात्मिक इतिहास आहे. जाणून घेऊया गोदावरी नदी विषयी.
वनिता कांबळे
| May 15, 2024, 00:17 AM IST
Maharashtra Godavari River : गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र नदी मानली जाते. त्याचप्रमाणे गोदावरी नदी ही महाराष्ट्राची गंगा म्हणून ओखळली जाते. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे.
2/7
3/7
4/7