GK Quiz: खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?

खोटं बोलल्यावर शरीराचा एक अवयव गरम होतो. जाणून घेऊया या अवयव कोणता आहे. 

| Oct 14, 2024, 23:35 PM IST

Dont Lie :  खोटं बोलणं हे चुकीचं नेहमी खरं बोलवं, खोट बोलू नये असा सुविचार सर्वांनीच शाळेत शिकला आहे. खोटं बोलण्यामुळे आपण मोठ्या संकटात सापडू शकतो. आपण खोटं बोलतोय याची सूचना आपल्या शरीराला मिळते. जाणून घेऊया  खोटं बोलल्यावर शरीराचा कोणता अवयव गरम होतो?

1/7

 खोटं बोलल्यावर नाक गरम होते. अनेक जण हा बदल जाणवू शकतात.  

2/7

खोटं बोलल्यावर शरीराचा एक अवयव गरम होतो.   

3/7

खोटं बोलल्यावर मन अस्वस्थ होते. तसेच शरीरावर देखील याचा परिणाम जाणवतो.   

4/7

अनेक जण नाईवाजास्तव खोटं बोलतात. अशावेळेस त्यांना एक प्रकारचे दडपण जाणवते. 

5/7

अनेकांना खोटं बोलायची सवयं असते. ते अगदी सर्सापणे खोटं बोलतात.  

6/7

आई वडिल देखील खोटू बोलू नये अशी शिकवण देतात. 

7/7

एक खोटं लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावं लागतं. खोटं बोलल्यामुळे मोठं संकटही ओढावू शकते.