Giorgia Andrianiचा ब्लॅक बिकनीत बोल्ड अंदाज, पाहा Photo

Giorgia Andriani Photos :अऱबाजची गर्लफ्रेंड आणि इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. 

Feb 05, 2023, 21:27 PM IST

Giorgia Andriani Photos : अऱबाजची गर्लफ्रेंड आणि इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असेच तिने काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या तिच्या बोल्ड फोटोंची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

1/5

 giorgia andriani

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने बोल्ड फोटो पोस्ट करून खळबळ माजवलीय. 

2/5

 giorgia andriani

जॉर्जिया एंड्रियानीने  (Giorgia Andriani) काळ्या रंगाची बिकिनी घालून पोज दिली आहे. याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

3/5

 giorgia andriani

जॉर्जिया एंड्रियानीने  (Giorgia Andriani) काळ्या बिकिनीतील तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करून सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय.

4/5

 giorgia andriani

इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani)अरबाज खानला डेट करत आहे. ती त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान आहे. अरबाज बऱ्याच दिवसांपासून जॉर्जियाला डेट करत आहे.  

5/5

 giorgia andriani

जॉर्जिया एंड्रियानी  (Giorgia Andriani) तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. इन्स्टावरही तिची फॅन फॉलोइंग वाढत आहे. सुमारे 1.4 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात.