स्विमिंग पुलमध्ये Gauhar Khanचा बॅकलेस लूक

गौहर खान सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.   

May 28, 2021, 09:57 AM IST

'बिग बॉस' फेम अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan)च्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या 46 लाखांपेक्षा जास्त आहे. गौहर खान सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते. आता तिने स्विमिंग पुलमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिने बॅकलेस ड्रेस घातला आहे. गौहरने पोस्ट केलेले काही निवडक फोटो. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5