सर्जरीनंतर पुरुष बनली लोकप्रिय अभिनेत्री, शेअर केला 6 एब्सचा शर्टलेस फोटो

May 28, 2021, 07:29 AM IST
1/5

जूनों आणि इंसेप्शन सारख्या सिनेमात केलंय काम

जूनों आणि इंसेप्शन सारख्या सिनेमात केलंय काम

जूनों आणि इंसेप्शन सारख्या सुपरहिट हॉलिवूड सिनेमात काम केलेली अभिनेत्री ऐलन पेज आता सर्जरी नंतर एलट पेज (Elliot Page) या नावाने ओळखली जाणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून ती ट्रान्सजेंडर (Transgender) असल्याची माहिती दिली होती.

2/5

लहानपणीच अनुभवले होते शारिरीक बदल

लहानपणीच अनुभवले होते शारिरीक बदल

मीडियामध्ये दिलेल्या एका मुलाखतीत एलटने सांगितलं होतं की, तिचं बालपण सामान्य होती. मात्र जशी ती वयात येऊ लागली. तेव्हा तिला तिच्या शरीरातील बदल जाणवू लागला. यानंतर तिला आपलं वेगळंपण जाणवू लागलं. या दरम्यान एलट टॉमबॉय सारखी राहत असे. त्याचवेळी हॉलिवूडमध्ये तिचं करिअर उत्तम सुरू होतं. मात्र ती आपल्या खासगी आयुष्यात अतिशय कठीण प्रसंगाला सामोरं जात होती.

3/5

फोटो बघून येत असतं पॅनिक अटॅक

फोटो बघून येत असतं पॅनिक अटॅक

एलटने पुढे सांगितलं की, सिनेमाच्या प्रमोशनमध्ये महिलांचे कपडे घालून काढलेले फोटो तिला विचलित करत असतं. याचमुळे तिला पॅनिक अटॅक येत आहे. पुढे तिला पार्टीनंतर खूप भीती वाटत असे.

4/5

`सर्जरी के बाद मैंने खुद को पा लिया`

`सर्जरीनंतर मला मी सापडली आहे`

मिळालेल्या माहितीनुसार, एलटची सर्जरी झाली तेव्हा तिने स्वतःला मिळवलं आहे. जेव्हा ती तरूण होती तेव्हा तिचा मानसिक संघर्ष सुरू होता. यानंतर ट्रान्सजेंडर लोकांचा संघर्ष पाहिला आहे. 

5/5

कॅनडाच्या डान्सरशी केलं होतं लग्न

कॅनडाच्या डान्सरशी केलं होतं लग्न

पेजने 2014 साली तिने आपण लेस्बियन असल्याचं मान्य केलं होतं. यानंतर तिने चार वर्षांनंतर कॅनडाच्या डान्सर एम्मा पोर्टरसोबत 2018 मध्ये लग्न केलं होतं. मात्र एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट फाइल केला.