Bollywood Celebrity Nick Name : तुमच्या लाडक्या कलाकारांचं निक नेम वाचून हसू आवरणार नाही..

Jun 22, 2021, 15:12 PM IST
1/9

आलिया भट्ट

आलिया भट्ट

आलिया भट्ट (Alia Bhatt) लहानपणी खूप चब्बी होती. यामुळे तिला 'आलू' नावाने संबोधत असतं.   

2/9

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोपड़ा (Priyanka Chopra) च्या वडिलांनी तिचं नावं 'मिट्ठू' असं ठेवलं होतं. 

3/9

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ला कुटुंबातील लोकं लहानपणी 'नुशेश्वर' या नावाने हाक मारतं. विराटने हे नाव आणखी लहान केलं आणि याला 'नुश्की' म्हणून संबोधत असतं.

4/9

वरुण धवन

वरुण धवन

वरुण धवन (Varun Dhawan)ला कुटुंबिय 'पप्पू' या नावाने संबोधत आहे. त्याला हे निक नेम 'मॅक्सिकन ड्रग लॉर्ड' ची आठवण करून देतो.   

5/9

रणबीर कपूर

रणबीर कपूर

रणबीर कपूर (ranbir Kapoor) ला नीतू कपूर प्रेमाने 'रेमंड' या नावाने हाक मारत असतं. रणबीरचं असं म्हणणं आहे की,'तो पूर्णपणे मर्द आहे. त्यामुळे त्याला या नावाने हाक मारत असतं.'    

6/9

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) चे घरचे तिला प्रेमाने 'गुल्लु' असे संबोधत असे.

7/9

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) ने सांगितलं होतं की,'त्याला घरी कोकी नावाने संबोधतात. तसेच कधी कधी सेंटर शॉक देखील म्हटलं जातं.'  

8/9

सोनम कपूर

सोनम कपूर

सोनम कपूर (Sonam Kapoor) ने सांगितलं की,'लांब मानेमुळे तिचे वडिल अनिल कपूर 'जिराफ' या नावाने हाक मारतात.   

9/9

शाहिद कपूर

शाहिद कपूर

शाहिद कपूर (Shahid Kapoor) अगदी सुरूवातीपासून 'शाशा' या नावाने संबोधलं जातं.