Lust Stories 2 ते 'द नाईट मॅनेजर - सीझन 2' या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होतील 'हे' चित्रपट आणि सीरिज
Weekend OTT Releases : गेल्या काही दिवसांपासून 'आदिपुरुष' आणि 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटांची चर्चा सुरु आहे. त्यात प्रेक्षक सारा अली खान आणि विक्की कौशलच्या 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट पाहण्यास पसंती देत आहेत. पण बघायला गेलं तर कोणत्यानं चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली असं म्हणून शकतं नाही. आता 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता विकेंड पाहता अनेक लोक चित्रपट पाहण्याचा विचार करत आहेत.
1/6
'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2)
2/6
'द विचर - सीझन 3' (The Witcher Season 3)
3/6
Sergeant
4/6
'जॅक रायन - सीझन 4' (Jack Ryan Season 4)
5/6
अफवाह (Afwaah)
6/6