फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' १० पदार्थ, होईल नुकसान

फ्रीज हा गृहिणींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. फ्रीजमध्ये पदार्थ ठेवल्यास ते अधिक काळापर्यंत टिकतात. मात्र असेही काही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आरोग्याला नुकसान पोहचू शकते तसंच, ते पदार्थही खराब होऊ शकतात.

Mansi kshirsagar | May 30, 2023, 20:08 PM IST

फ्रीज हा गृहिणींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. फ्रीजमध्ये पदार्थ ठेवल्यास ते अधिक काळापर्यंत टिकतात. मात्र असेही काही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आरोग्याला नुकसान पोहचू शकते तसंच, ते पदार्थही खराब होऊ शकतात.

1/11

फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'हे' १० पदार्थ, होईल नुकसान

foods that should avoid be put in the refrigerator

फ्रीज हा गृहिणींसाठी अत्यंत फायदेशीर आहे. फ्रीजमध्ये पदार्थ ठेवल्यास ते अधिक काळापर्यंत टिकतात. मात्र असेही काही पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं आरोग्याला नुकसान पोहचू शकते तसंच, ते पदार्थही खराब होऊ शकतात. 

2/11

चॉकलेट

foods that should avoid be put in the refrigerator

चॉकलेट फ्रीजमध्ये ठेवल्यास इतर पदार्थांना त्याचा गंध लागतो. त्याचबरोबर फ्रीजमधील दमट हवेमुळं शुगर ब्लूम होते. ज्यामुळं चॉकलेटचा स्वाद फिका पडू शकतो. 

3/11

ब्रेड

foods that should avoid be put in the refrigerator

ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्यास तो लवकर सुकतो त्यामुळं त्याच्या चवीतदेखील बदल होतो

4/11

मध

foods that should avoid be put in the refrigerator

मध फ्रिजमध्ये ठेवल्यामुळं गोठते व त्यात साखरेसारखे दाणे तयार होतात. अशी मधी खाल्ल्याने आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. 

5/11

कांदा

foods that should avoid be put in the refrigerator

फ्रीजमध्ये कांदा ठेवल्याने इतर पदार्थांना कांद्याचा वास येतो. त्याचबरोबर कांद्याची चवही कमी होते.

6/11

foods that should avoid be put in the refrigerator

फ्रेश हर्ब्स

फ्रेश हर्ब्स चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यामुळं ते नरम पडतात व अधिक काळ ठेवल्यास सुकतात

7/11

शिमला मिरची

foods that should avoid be put in the refrigerator

शिमला मिरची फ्रीजमध्ये ठेवल्याने ती नरम पडते

8/11

बटाटा

foods that should avoid be put in the refrigerator

बटाटा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील स्टार्च साखरेत बदलते. ज्याचा शरिरावर विपरीत परिणाम होतो

9/11

काकडी

foods that should avoid be put in the refrigerator

काकडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्वे कमी होतात  

10/11

लसूण

foods that should avoid be put in the refrigerator

लसूण चुकूनही फ्रीजमध्ये स्टोर करु नका. १२ तासांनंतर लसूण सुकायला सुरुवात होते

11/11

टॉमेटो

foods that should avoid be put in the refrigerator

फ्रीजमध्ये टॉमेटो ठेवल्यास ते नरम पडतात. तसंच, त्याच्या चवीतही फरक पडतो