काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ... निसर्गाच्या सानिध्यात असलेलं महाराष्ट्रातील पहिलं AI विद्यापीठ

निसर्गांच्या कुशीत असलेले महाराष्ट्रातील पहिलं AI विद्यापीठ.

| May 21, 2024, 23:44 PM IST

First AI University In India : देशातील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रात सुरु झालं आहे.  निसर्गाच्या सानिध्यात असलेलं महाराष्ट्रातील हे पहिलं विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं कॅम्पसमधून अप्रतिम निसर्ग सौंद्रय पहायला मिळते. 

1/7

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रेरित शिक्षण देणारं हे भारतातलं पहिलंच विद्यापीठ आहे. 

2/7

AI विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत.   

3/7

या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिलं जाते.  

4/7

या विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात.  

5/7

आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि डोंगर. पावसाळ्यात डोंगरदऱ्यांमधून वाहणारे धबधबे मन मोहून टाकतात. 

6/7

या विद्यापीठासाठी कर्जतमध्ये ग्रीन कॅम्पस तयार करण्यात आलं आहे.   

7/7

देशातील पहिलं 'एआय' विद्यापीठ कर्जतमध्ये सुरु करण्यात आल आहे.