महाराष्ट्रात ऋषिकेश, उत्तराखंडचा फिल! महाबळेश्वरमध्ये करता येईल आयुष्यातलं सर्वात थरारक साहस
उंच आकाशात भरारी घेत महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे धाडस पर्यटकांना घेता येणार आहे.
वनिता कांबळे
| Apr 07, 2024, 18:56 PM IST
Thrill Of Paramotoring In Mahabaleshwar : महाराष्ट्रातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. महाबळेश्वर हे एक हिल स्टेशन आहे. येथे अनेक प्रेक्षणिय स्थळं आहे. यासह आता येणाऱ्या पर्यटकांना साहसी पर्यटनाचा थरार देखील अनुभवता येणार आहे.
3/7