महाराष्ट्रात काश्मीरचा फिल! अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला महाबळेश्वरचा वेण्णा लेक

सर्वत्र उन्हाचा तडाखा बसत असताना  महाबळेश्वरमध्ये मात्र, धुकं परसलं. 

| Apr 24, 2024, 21:32 PM IST

Venna Lake Mahabaleshwar  : महाराष्ट्रात सर्वत उन्हाचा तडाखा वाढणारा. राज्यभरात अनेक जिल्ह्यात पारा 40 पार गेला. सातऱ्यातही काही दिवसांपूर्वी पारा 41 अंशावर पोहचला होता. मात्र, उन्हाच्या तडाख्यातही साताऱ्या जिल्ह्यात येणाऱ्या महाबळेश्वरमध्ये मात्र, धुक्याची चादर पसरली होती. वेण्णा लेक परिसरात फिरणाऱ्या पर्यटकांना  काश्मीरचा फिल्म आला.

1/8

महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओखळले जाते. 

2/8

वेण्णा लेक परिसरात बोटिंगचा आनंद देखील पर्यटकांना लुटता येतो. येते बोटिंगचा अनुभव अत्यंत अविस्मरणीय असा आहे.   

3/8

वेण्णा लेक परिसरात फिरताना गहन शांतता अनुभवायला मिळते. 

4/8

वेण्णा लेक हा महाबळेश्वरमधील फेमस टूरीस्ट पॉईंट आहे. 

5/8

दाट धुक, चौफर हिरवेगार, डोंगरांमधून झूळू झूळू वाहणारे झरे महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतात. 

6/8

सह्याद्दीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या महाबळेश्वरमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्य पहायला मिळते.   

7/8

 महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. 

8/8