बी टाऊनमध्ये चर्चा 'रॉक ऑन' जोडीची

Feb 22, 2019, 12:03 PM IST
1/7

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर दोघांनीही यांच्या रिलेशनशिपला एक वर्ष पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे

2/7

शिबानीच्या बहिणीच्या लग्नातही फरहानने हजेरी लावली होती.

3/7

दोघांनीही सर्वांसमोर 'कपल गोल्स' ठेवलं आहे. 

4/7

अनेक वेळा दोघेही एकत्र क्लालिटी टाईम स्पेंड करताना दिसतात

5/7

फरहान होस्ट करत असलेल्या एका शोमध्ये दोघांची मैत्री झाली होती.

6/7

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघेही आपलं प्रेम व्यक्त करत असतात.

7/7

ऑक्टोबर २०१८ मध्ये  सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत फरहानने आपल्या प्रेमाची कबुली दिली