पाठबाईंचा नवरा राजकारणात; गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर केला 'या' पक्षात केला प्रवेश
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी रिअल लाईफमध्ये एकत्र आले आहेत. आजही त्यांचे त्यांना राणा दा आणि पाठक बाई म्हणूनच ओळखतात. पाठकबाईंचा नवरा असलेल्या राणा दा याने राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेता हार्दिक जोशी याने गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Hardik Joshi : 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी रिअल लाईफमध्ये एकत्र आले आहेत. आजही त्यांचे त्यांना राणा दा आणि पाठक बाई म्हणूनच ओळखतात. पाठकबाईंचा नवरा असलेल्या राणा दा याने राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेता हार्दिक जोशी याने गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.