शारिरीक संबध न ठेवता मोराचे अश्रू पिऊन गर्भवती होते लांडोर? काय आहे वैज्ञानिक सत्य

मोर ब्रम्हचार्याचे पालन करतो म्हणून श्रीकृष्णाच्या मुकूटावर असतो असे सांगितले जाते. मोर कधीच शारिरीक संबंध ठेवत नाहीत. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते हे खरं आहे का जाणून घेऊया.

| Jun 26, 2024, 22:50 PM IST

Fact of Peahen : नर आणि मादा यांच्या शारिरीक संबधातून गर्भधारणा होते. मात्र,  लांडोर आणि मोर कधीच शारिरीक संबंध ठेवत नाहीत. मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते, असे सांगिते जाते. खरचं मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होत का?  काय आहे वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया. 

1/7

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोल हा दिसायला सर्वात सुंदर पक्षी आहे.  मोराबाबत अनेक रंजक तथ्य देखील सांगितले जातात. यापैकीच एक आहे मोराची प्रजनन प्रक्रिया.   

2/7

यामुळे वैज्ञानिकदृष्या मोराचे अश्रू पिऊन लांडोर गर्भवती होते हा दावा खोटा आहे. 

3/7

 इतर पक्षांप्रमाणेच मोरही संबंध ठेवतात. मोर लांडोरच्या पाठीवर बसलेला दिसतो. यावेळी मोर आपले स्पर्म लांडोरच्या शरिरात ट्रान्स्फर करतो.   

4/7

 लांडोर जेव्हा मोराकडे आकर्षित होते तेव्हा दोघांमध्ये संबंध होतात. यानंतर लांडोर इतर पक्षांप्रमाणेच गर्भवती होते.   

5/7

पावसाळ्यात किंवा प्रजनन काळात मोर आपला पिसारा फूलवून लांडोरला आकर्षित करतो. 

6/7

मोर आणि लांडोर देखील इतर पशु पक्षांप्रमाणेच पिल्लांना जन्म देतात. इतर सजीवांप्रमाणेच त्यांची प्रजनन क्रिया होते. 

7/7

मोर आणि लांडोर हे शारीरिक संबंध ठेवत नाहीत.  मोराचे अश्रू पिऊन लांडोर  गर्भवती होते असे अनेकांचे म्हणणे आहे. वैज्ञानिक सत्य जाणून घेऊया.