न्यासा, जान्हवीच्या मित्रासोबत सारा तेंडुलकर, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Orry with Sara Tendulkar : ओरी अर्थात ओहरान अवतरमानी हे एक असं नाव आहे जे बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये प्रचंड जवळचं आहे. न्यासा देवगण, जानव्ही कपूर, खुशी कपूर, सारा अली खान या बॉलिवूड स्टारकिड्सबरोबर ओरीचे पार्टीतले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरची लेक साराबरोबर (Sara Tendulkar) ओरीचे फोटो व्हायरल झाले आहेत.

राजीव कासले | Oct 25, 2023, 15:32 PM IST
1/9

ओरी अर्थात ओहरान अवतरमानी सेलिब्रेटी पार्टीजसाठी ओळखला जातो. ओरीच्या पार्टीत अनेक बॉलिवूड स्टार किडस सहभआगी होत असतात. याचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो.

2/9

बॉलिवूड स्टार किड्स न्यासा देवगन, जान्हवी आणि खुशी कपूर, सारा खान यांच्याबरोबरचे ओरीचे पार्टीतले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता त्याने एक फोटो शेअर केला आहे तो चर्चेचा विषय बनलाय

3/9

ओरीने सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरबरोबरच एक खास फोटो शेअर केला आहे. ओरीच्या पार्टीत सारा सहभागी झाली होती. हा फोटो लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. 

4/9

पार्टीत ओरीबरोबर सारा अली खानसुद्ध दिसत आहे. सारा आणि ओरीने खास पोज देत फोटोसेशनही केलं. 

5/9

बॉलिवूडच्या या सेलिब्रेटी पार्ट्यांमध्ये आता रवीना टंडनची मुलगी राशआ थडानी सुद्धा दिसू लागली आहे. स्टारकिड्सच्या अनेक पार्ट्यांमध्ये ती सहभागी होत असते

6/9

ओरी हा जान्हवी कपूरचा बेस्ट फ्रेंड असल्याचं बोललं जातं. पण सध्या तो जान्हवीची बहिण खुशी कपूरबरोबर जास्त दिसतो. या पार्टीतही ओरी आणि खुशीने फोटोसेशन केलं.

7/9

शाहरुख खानची लेक सुहाना खानही या पार्टीत सहभागी झाली होती. पार्टीचा ड्रेस कोड ब्लॅक रंग होता. सर्व स्टारकिड्सने ब्लॅक आऊटफिट परिधान केला होता.

8/9

पूजा बेदीची मुलगी अलाया सुद्धा अनोख्या अंदाजात या पार्टित दिसली. अलायाबरोबरचा फोटोही ओरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.   

9/9

ओरीच्या या पार्टीत जवळपास सर्व स्टारकिड्स सहभागी झाले होते, पण काजोल आणि अजय देवगणची मुलीग न्यासा मात्र या पार्टीत दिसली नाही.