सर्वांना परवडणार नाही, टेस्लाच्या ट्रकमध्ये असं आहे तरी काय?

ही कार आहे की ट्रक? इलॉन मस्क  यांचा Tesla Cybertruck पाहून कन्फ्यूज व्हाल 

Aug 24, 2023, 17:58 PM IST

Tesla Cybertruck : ट्विटर आणि टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क नेहनीच भन्नाट काही तरी करत असतात. कुणी कल्पनाही करु शकत नाही असं काही तरी त्यांच्या डोक्यात असत. लवकरच इलॉन मस्क  Tesla Cybertruck लाँच करणार आहेत. या फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. ही कार आहे की ट्रक? Tesla Cybertruck चे फोटो  पाहून सर्वच जण कन्फ्यूज होत आहेत. 

1/8

इलॉन मस्क  यांनी ट्विटरवर Tesla Cybertruck चे फोटो शेअर केले आहेत. 

2/8

Tesla Cybertruck ची स्टार्टींग प्राईज 50.70 लाख इतकी असणार आहे.   

3/8

2019 पासूनच Tesla Cybertruck ची बुकींग सुरु झाली आहे. मात्र, याचे प्रोडक्शन 2024 पासून सुरु होणार आहे.   

4/8

Tesla Cybertruck  मध्ये एकदम पावरफुल इंजित असणार आहे. फक्त 2.9 सेकंदात हा ट्रक 0.100  km इतका स्पीड पकडणार आहे.

5/8

पावरच्या बाबतील ह ट्रक अनेक बड्या कंपन्यांना टक्कर देणार आहे. 

6/8

Tesla Cybertruck  ट्रकचा लुक एकदम हटके आहे. याचा आकार किंवा डिजाईन अजिबात रेग्यूलर ट्रक सारखा नाही. 

7/8

Tesla Cybertruck हा इलेक्ट्रीक पिकअप सायबर ट्रक आहे. एकदा चार्ज केल्यावर हा ट्रक 800 km पर्यंतची रेंज देईल असा दावा केला जात आहे. 

8/8

 Tesla Cybertruck ची टेक्सास येथे  इलॉन मस्क  टेस्ट ड्राईव्ह घेतली. लवकरच याचे प्रॉडक्शन सुरु होणार आहे.