काही झालं तरी संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं; भर समुद्रात असलेलं मुंबईजवळचं सर्वात फेमस पर्यटनस्थळ
समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.
Elephanta Caves Gharapuri island : मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. मात्र, इथं गेल्यावर वेळेचं भान ठेवावचं लागेल. काही झालं तरी संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं. जाणून घेऊया या पर्टनस्थाविषयी.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7