छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

Celebrity Eid Celebration: सध्या ईदचा उत्साह आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि हिंदी टेलिव्हिजन सिनेसृष्टीतील कलाकारांनीही ईद साजरी केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी आपल्या सेलिब्रेशनचे फोटोही पोस्ट केले आहेत. 

Jun 29, 2023, 16:40 PM IST

Celebrity Eid Celebration: आज ईद आहे. त्यामुळे सगळीकडे ईदचा उत्साह पाहायला मिळतो आहे. त्यानिमित्तानं हिंदी सेलिब्रेटीही आपल्या कुटुंबियासोबत ईद साजरी करताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

1/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

eid

अभिनेत्री गोहर खानही आपल्या नवजात लेकासह ईद साजरी केली आहे. तिनंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

2/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

news

अभिनेत्री अमिना शरीफनंही सुंदर असा फोटो शेअर केला आहे आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.   

3/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

marathi news

शफाक नाज या अभिनेत्रीनं आपल्या बहीणीसोबत फलक नाजसोबत फोटो पोस्ट केला आहे आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

4/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

trending

एम.सी स्टॅननं आपल्या स्टेटवर स्टोरी शेअर केली आहे आणि सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

5/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

viral news

अभिनेत्री हिना खानही स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिनं आपल्या आईसह झालेल्या चॅटचं स्क्रिनशॉट पोस्ट केलं आहे. ईद मुबारक हिना जी. मी तुला खूप मिस करतेय, असं तिच्या आईनं म्हटलं आहे. त्यावर मां, मी तूला खूप मिस करतेय मां, असं हिनानं रिप्लाय दिला आहे.   

6/6

छोट्या पडद्यावरील कलाकारांचे ईद सेलिब्रेशन, पाहा PHOTOS

marathi entertainment

टेलिव्हिजन अभिनेत्री इमली फेम संबुल तकीर हिनं आपल्या कुटुंबियासमवेत ईद साजरी केली आहे. यावेळी तिनं आपल्या बहीणीसोबत पोझ दिली. त्यांनी मिठी मारत तिनं फोटो शेअर केला आहे.