कडक उन्हाळ्यात पावासाळ्याचा फिल! अवकाळी पावसामुळे वाहू लागले धबधबे
उन्हाळ्यातच पावसाळा सुरु झाला. अवकाळी पावसामुळे धबधबे कोसळू लागले आहेत.
Waterfall In Summer : राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे वाहू लागले आहेत. मुंबई पुणे महामार्गावरील घाटात तसेच लोणावळा परिसरात धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांची पावले या धबधब्यांकडे वळू लागली आहेत.
1/7
2/7
5/7
6/7