दारु रिकाम्या की भरल्या पोटी पिताय? कशाने होते जास्त नुकसान? जाणून घ्या
Drinking alcohol Method: तुम्ही दारुच्या आहारी गेलात तर लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर असता. हे माहिती असूनही काहीजण एन्जॉय म्हणून दारु पितात. रिकाम्यापोटी की भरलेल्या पोटी दारु पिणं जास्त धोकादायक असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल जाणून घेऊया.
Drinking alcohol Method: जेव्हा आपण अल्कोहोलचा पहिला घोट घेतो, तेव्हा ती आधी पोटात पोहोचते. दारू पिण्याआधी आपण काही खाल्ले तर त्यावेळी पोटात अन्न पचण्याची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे दारू पोटात पोहोचूनही तशीच राहते', असे तिवारी सांगतात.
1/12
दारु रिकाम्या की भरल्या पोटी पिताय? कशाने होते जास्त नुकसान? जाणून घ्या
Drinking alcohol Method: कोणत्याही गोष्टीचं व्यसन असणं हे केव्हाही वाईटच. दारुदेखील त्याला अपवाद नाही. तुम्ही दारुच्या आहारी गेलात तर लिव्हर खराब होण्याच्या मार्गावर असता. हे माहिती असूनही काहीजण एन्जॉय म्हणून दारु पितात. रिकाम्यापोटी की भरलेल्या पोटी दारु पिणं जास्त धोकादायक असतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. याबद्दल जाणून घेऊया.
2/12
अल्कोहोल शोषण्यामागील विज्ञान
दारू पिण्याआधी किंवा नंतर जेवायला हवं की नाही हा जुना प्रश्न अनेकांना हैराण करून सोडतो. मिक्सोलॉजिस्ट नितीन तिवारी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, त्यांनी शरीरात अल्कोहोल शोषण्यामागील विज्ञान आणि अल्कोहोलचा मन आणि शरीरावर कसा परिणाम होतो हे सांगितले.
3/12
दारू पोटात पोहोचूनही तशीच
4/12
पोटाची भूमिका
5/12
अल्कोहोलचे परिणाम
6/12
अल्कोहोलचा प्रभाव वाढतो
7/12
अन्न हे एक संरक्षणात्मक अडथळा
8/12
दीर्घ कालावधीसाठी आनंद
9/12
संतुलन निर्माण करणे
10/12
पिण्याच्या अनुभवाची गुरुकिल्ली
11/12
हँगओव्हर टाळण्यासाठी उपयुक्त
12/12