कर चुकवण्यासाठी 'हा' पुरावा चुकूनही देऊ नका; सापडलात तर भरावा लागेल 200 पट दंड
कर चुकवण्यासाठी खोटे पुरावे जोडताना दहा वेळा विचार करा. सापडल्यास मोठे आर्थिक नुकसान होवू शकते.
Income Tax : प्रत्येक व्यक्तीला income tax भरावा लागतो. जगभरातील जवळपास सर्वच देशांत ज्या लोकांचं उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, त्यांना सरकारला टॅक्स म्हणजेच कर द्यावा लागतोच. मात्र, अनेक जण कर चुकवण्यासाठी वेगवेगल्या आयडिया लावतात. घर भाड्याच्या माध्यमातून कर चुकवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, याचे खोटे पुरावे जोडल्याचे सिद्ध झाले तर 200 पट दंड भरावा लागू शकतो.
2/5
3/5