दिया मिर्झाला सावत्र मुलगी कधीच नाही म्हणत 'आई'; स्वत:च खुलासा करत अभिनेत्री म्हणाली...
Dia Mirza relation with her step daughter : दमदार कथानकं निवडून त्यांना आपल्या अभिनयातून जीवंत करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झानं गेला बराच काळ तिच्या व्यक्तिगत जीवनाला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं.
Dia Mirza relation with her step daughter : हिंदी कलाजगतामध्ये काही सेलिब्रिटी हे त्यांच्या वेगळेपणामुळं अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. अशाच कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री दिया मिर्झाचं.
1/7
लग्नाच्या काही दिवसांनंतरच...
2/7
नातं एका आनंदी वळणावर सुरु केलं
3/7
तिचं आणि तिच्या सावत्र मुलीचं नातं
4/7
नात्यांमध्ये स्थैर्य
5/7
'तिनं मला कधीच...'
6/7