'देवमाणूस' : डॉक्टरांचा धमाकेदार परफॉर्मन्स

| Dec 19, 2020, 14:45 PM IST
1/7

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

2/7

 ह्या आठवड्यात चला हवा येवू दया च्या मंचावर हजेरी लावली ती 'देवमाणूस' आणि ‘कारभारी लयभारी’ मधील कलाकारांनी, यावेळी सरू आजी आणि टोण्याच्या डान्स परफॉर्मन्स ने एकच धमाल उडवून दिली. 

3/7

सरू आजी आणि टोण्या चा धमाकेदार डान्स परफॉर्मन्स

हवा येऊ द्या च्या विनोदवीरांनी देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकांवर स्पूफ करून एकच हास्यकल्लोळ उडवून दिला. देवमाणूस आणि कारभारी लयभारी मालिकेतील कलाकारांचा डान्स परफॉर्मन्स या आठवड्यातील खास आकर्षण असणार आहे.

4/7

त्यासाठी पाहायला विसरू नका हास्याने लोटपोट करणारे हवा येऊ द्या चे हे मजेशीर भाग २१ ते २३ डिसेंबर रात्री ९.३० ते १०.३० फक्त आपल्या झी मराठीवर. 

5/7

6/7

7/7