फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

May 03, 2019, 21:12 PM IST
1/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

फोनी चक्रीवादळ शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ओडिशाच्या किनारपट्टीवर येऊन धडकले. 

2/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टीच्या भागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. आतापर्यंत चक्रीवादळामुळे तीन जणांचा मृत्यूही झाली आहे.

3/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

चक्रीवादळाचा ताशी वेग १८५ किमी इतका होता. मात्र काही वेळानंतर त्यात वाढ होत तो २४० प्रति किमी इतका झाला. त्यामुळे भुवनेश्वरमधील विमानतळाची अवस्था अशी झाली आहे.

4/8

वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे काही ठिकाणी मोठमोठाली झाडेही मुळासकट उन्मळून पडली आहेत. तसेच  किनारपट्टीच्या भागातील अनेक घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. 

5/8

फोनी चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशलाही मुसळधार पावसाने झोडपले आहे. 

6/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

या चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टीच्या भागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.

7/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

या वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सुरुवातीपासूनच तयारी केली होती. त्यासाठी किनारपट्टीच्या भागातील ११ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते.

8/8

फोनी चक्रीवादळाचा विध्वंस

या सर्व लोकांची व्यवस्था शिबिरांमध्ये करण्यात आली आहे.