कॉमनवेल्थ गेम्स २०१७ : भारताला आतापर्यंत ६६ मेडल

Apr 15, 2018, 19:12 PM IST
1/7

India in CWG finally

India in CWG finally

रविवारी कॉमनवेल्थमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण ७ मेडल मिळवली. त्यात देशाला आज २६ वं गोल्ड मेडल मिळालं.

2/7

Saina and sindhu

Saina  and sindhu

भारताला शेवटच्या २ दिवसात बॅडमिंटनमध्ये एक गोल्ड आणि २ सिल्वर मेडल मिळाले. सायना कॉमनवेल्थमध्ये २ गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

3/7

Srikanth Kidambi

Srikanth Kidambi

बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीमध्ये के. श्रीकांतने सिल्वर मे़डल मिळवलं आहे.

4/7

Satwik and chirag

Satwik and chirag

पुरुष जोडी चिराग आणि सात्विकने बॅडमिंटनमध्ये सिल्वर मेडल जिंकत इतिहास रचला आहे.

5/7

Deepika and Joshna

Deepika and Joshna

भारतीय खेळाडू स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लिकल कार्तिक आणि जोशना चित्नप्पा या जोडीने सिल्वर मेडल मिळवलं.

6/7

Achanta Sharath Kamal

Achanta Sharath Kamal

भारतासाठी टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमलने पुरुष एकेरीमध्ये कांस्य पदक जिंकलं.

7/7

Manika and Sathiyan

Manika and Sathiyan

मनिका बत्रा-साथियान गणाशेखरन या जोडीने 21व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदक मिळवलं. मनिका-साथियान या खेळात मेडल मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.