परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत घेऊन जाणारे क्रिकेटपटू
इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये परदेश दौऱ्यामध्ये पत्नी किंवा गर्लफ्रेंडला खेळाडूसोबत नेण्याची परवानगी द्यावी ही मागणी आधीच करण्यात आली होती. या मागणीवर बीसीसीआयनं अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता भारतीय खेळाडूंनी नव्या मागण्यांची भर टाकली आहे. २०१९ वर्ल्ड कपवेळी प्रवास करताना ट्रेनचा संपूर्ण डबा आरक्षित करुन द्यावा आणि खेळाडूंना केळी देण्यात यावीत, अशी मागणी भारतीय टीमनं केली आहे.
1/8
विराट कोहली
विराट कोहली २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात अनुष्का शर्माला घेऊन गेला होता. तेव्हा विराटचं लग्न झालं नव्हतं. पण तरी विराटसाठी नियम बदलण्यात आले आणि परदेश दौऱ्यात गर्लफ्रेंडलाही घेऊन जायला परवानगी देण्यात आली. त्याआधी बीसीसीआय फक्त खेळाडूंच्या पत्नीलाच परदेश दौऱ्याला घेऊन जायची परवानगी देत असे. २०१४ सालच्या दौऱ्यात विराटला अपयश आलं. यानंतर विराट आणि अनुष्कावर टीकेची झोड उठली. न्यूझीलंड दौऱ्यातही विराट आणि अनुष्कावर टीका झाली होती.
2/8
शिखर धवन
5/8
उमेश यादव
6/8
अजिंक्य रहाणे
7/8