Drug Overdose मुळे अभिनेत्रीचा मृत्यू, मात्र चर्चा तिच्या हॉट फोटोंची

पाहा फोटो

Sep 07, 2022, 12:52 PM IST

आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. चांगल्या गोष्टींची प्रतीक्षेत प्रत्येक जण असतो, पण वाईट गोष्ट घडली तर संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. असंच काही झालं आहे अमेरिकेतील एका अभिनेत्रीसोबत.  अमेरिकेतील (US) लॉस एन्जलिस (Los Angeles) मध्ये एका मॉडेलचा ड्रग ओवरडोज (Drug Overdose)मुळं अपघात झाला आहे. Christy Giles असं या अभिनेत्रीचं नाव आहे. अभिनेत्रीच्या निधनानंतर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या तिच्या हॉट फोटोंची चर्चा तुफान रंगली आहे. 

1/4

मॉडेलिंग आणि अभिनय (Modelling And Acting) क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या क्रिस्टी गिल्स (Christy Giles) हिचा (Drug ) ड्रग ओवरडोजमुळं मृत्यू झाल्यामुळं एकच खळबळ माजली आहे.   

2/4

क्रिस्टी गिल्सच्या निधनानं खचलेल्या आई- वडिलांनी काळजावर दगड ठेवून लग्नासाठी खरेदी (Wedding Dress) केलेल्या पेहरावातच तिला अखेरचा निरोप दिला.   

3/4

क्रिस्टी गिल्सवर (Americas alabama) अमेरिकेतील अलबामा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी तिचं लग्न होणार होतं.   

4/4

क्रिस्टीचा साखरपुडा (Engagment) 2019 मध्ये झाला होता. जेन सिलिर्स (Jan Cilliers)सोबत तिचा साखरपुडा झाला होता.