Shah Rukh Khan Birthday: कसं होतं रोमान्सच्या बादशाहाचं बालपण, पाहा Photo

Diaper मधला चिमुकला ते आताचा किंग खान; पाहा शाहरुखचे कधीही न पाहिलेले खास फोटो

Nov 02, 2022, 08:17 AM IST

Shah Rukh Khan Birthday:  शाहरुख खान आज 2 नोव्हेंबर 2022 रोजी त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा 'बादशाह' आणि रोमांसचा बादशाह मानला जाणारा शाहरुख जगभरातील लोकांच्या हृदयात राहतो. किंग खानच्या वाढदिवशी त्याचे कधीही न पहिलेले फोटो आज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्हाला शाहरुख लहानपणी कसा होता, हे पाहता येईल. शाहरुखचे लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटो पाहूया..

 

1/6

अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या Diaper मधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.     

2/6

हा फोटो शाहरुखचा लहानपणीचा फोटो आहे, ज्यामध्ये अभिनेता खूप गोंडस दिसत आहे.  

3/6

एका फोटोत बाळ शाहरुख त्याच्या मोठ्या बहिणीसोबत आहे आणि दुसऱ्या फोटोत तो आणि त्याची भावंडंही आहेत.  

4/6

फोटोंमध्ये दिसणारा हा लहान मुलगा आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.  

5/6

सोशल मीडियावर वाढदिवसानिमित्त अभिनेत्याला चाहते शुभेच्छा देत आहेत.  

6/6

एवढंच नाही तर, अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहेत 'मन्नत' या शाहरुखच्या निवासस्थानी एकच गर्दी करतात.